* नियम व अटी :-*
-
स्पर्धा १६ ते २५ वयोगटा साठी असेल
-
स्पर्धकांना सादरीकरणासाठी कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त ५ मिनिटांचा असेल.
-
सादरीकरणापूर्वी प्रवेश फी भरणे आवश्यक.
-
सादरीकरणात रंगभूषा व वेशभूषेची सक्ती नाही.आवाज,संवादफेक,हावभाव,विषय निवड,एकूण प्रभाव या गोष्टींचा विचार केला जाईल.
-
सादरीकरणात कोणत्याही नाटक/एकांकिकेतील प्रसंग,एकपात्री प्रयोग,स्वलिखित संवाद सादर करता येईल. चित्रपटातील संवाद किंवा मिमिक्री ग्राह्य धरली जाणार नाही.
-
स्पर्धेचे पारदर्शक परीक्षण निपुण परिक्षकांकडून केले जाईल.
-
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
-
स्पर्धेचे सर्व हक्क संयोजकांकडे राहतील.
-
स्पर्धेचा निकाल स्पर्धेनंतर लगेच जाहीर केला जाईल.
-
मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेत सादरीकरण करू शकता.
-
प्रत्येक सस्थेच्या दोन विध्यार्थांना सहभाग घेता येईल.
Organizing Committee
Mr. H.V.Chame 9021201936 Coordinator
Ms. Samiksha Farakte 9404395193
Mr. Satish Kadam 968920093
Mr. Dheeraj Patil 9881981209