Dance Magic
स्पर्धेचा प्रकार: सोलो डान्स / एकल नृत्य
प्रवेश फी - प्रत्येकी रुपये २०० /-
प्रथम - रुपये 3000 /-
द्वितीय - रुपये २000 /-
स्थळ - स्मृतीभवन
स्पर्धेचे नियम:
१. सादरीकरणाचा कालावधी - तीन ते पाच मिनिटे, वेळेची मर्यादा ओलांडल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
२. चित्रपटातील गाण्यांना परवानगी.
३. असभ्य हावभाव व हिंसक भाषेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
४. प्रती व्यक्ती एकच गाणे सादर करू शकेल.
५. नोंदणी दरम्यान सादर करावयाच्या गाण्याची नोंद करावी. एकदा नोंदवलेले गाणे बदलता येणार नाही.
६. सादरीकरणादरम्यान योग्यतो पोशाख परिधान करणे आवश्यक आहे.
७. सादरीकरणासाठी लागणारे साहित्य (पोशाख, सौन्दर्य प्रसाधने) स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे.
८. स्पर्धेसाठी प्रवेशिका दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत स्वीकारल्या जातील.
९. एकदा केलेली स्पर्धेची नोंदणी रद्द करता येणार नाही.
१०.. स्पर्धकांनी स्पर्धेला येताना आपले गाणे पेन ड्राईव्ह मध्ये आणावयाचे आहे.
११. स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिलेल्या वेळेमध्ये हजर राहणे आवश्यक आहे. वेळेत न येणारा स्पर्धक हा होणाऱ्या नुकसानीस स्वतः जबाबदार राहील.
१२. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेचा प्रकार: सांघिक नृत्य / ग्रुप डान्स
प्रवेश फी - प्रत्येकी रुपये ३०० /-
स्थळ - स्मृतीभवन
प्रथम - रुपये ४000 /-
द्वितीय - रुपये २000 /-
स्पर्धेचे नियम:
१. सादरीकरणाचा कालावधी - चार ते सहा मिनिटे, वेळेची मर्यादा ओलांडल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
२. चित्रपटातील गाण्यांना परवानगी.
३. असभ्य हावभाव व हिंसक भाषेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे..
४. एका ग्रुपला एकच गाणे सादर करता येईल. (प्रत्येक संघाची सदस्य संख्या - जास्तीत जास्त ८ सदस्य )
५. नोंदणी दरम्यान सादर करावयाच्या गाण्याची नोंद करावी. एकदा नोंदवलेले गाणे बदलता येणार नाही.
६. सादरीकरणा दरम्यान योग्यतो पोशाख परिधान करणे आवश्यक आहे.
७. सादरीकरणासाठी लागणारे साहित्य (पोशाख, सौन्दर्य प्रसाधने) स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहे.
८. स्पर्धेसाठी प्रवेशिका दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत स्वीकारल्या जातील.
९. एकदा केलेली स्पर्धेची नोंदणी रद्द करता येणार नाही.
१०.. स्पर्धकांनी स्पर्धेला येताना आपले गाणे पेन ड्राईव्ह मध्ये आणावयाचे आहे.
११. स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिलेल्या वेळेमध्ये हजर राहणे आवश्यक आहे. वेळेत न येणारा स्पर्धक हा होणाऱ्या नुकसानीस स्वतः जबाबदार राहील.
१२. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
सदस्य
-
श्री. चामे एच. व्ही. : ९०२१२०१९३६
-
डॉ. सतीश कदम : ९०४९९५४२१०
-
डॉ.अवधूत टिपुगडे: ९४२१२०१४२४
-
डॉ.अमोल मोहिते: ९९२२९९३०४८
-
डॉ. नम्रता ढाले: ८८८८०४५६४०