top of page

6 आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या विवेकानंद महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयातील उद्योजक असलेल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी व उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळावे म्हणून "स्टुडंट्स एक्स्पो" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये विवेकानंद महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसचे जाहिरात, प्रदर्शन व विक्री करता येईल. तसेच या एक्स्पोद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योगासाठी गुंतवणूकदार मिळवण्याची देखील संधी आहे.

 

नोंदणी शुल्क : ₹300/-

अधिक माहितीसाठी संपर्क:

1. डॉ. सतीश कदम - 9049954210

2. श्री. सतीश चव्हाण - 7218651303

3. श्री राजेश माने - 9890822720

4. श्री. विजय पुजारी - 8669032554

5. श्री. राहूल इंगवले - 8237098112

6. श्री. विराज जाधव - 8421955828

bottom of page